आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:बदनापूर महाविद्यालयात एक- दिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन

वडीगोद्री6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, भारतीय प्रतिभूती आणि विनीमय मंडळ (सेबी) व कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बदनापूर यांच्यासंयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी प्राचार्या डॉ. एम. डी. पाथ्रीकर, डॉ. एस. एस. शेख, व्यवस्थापकीय संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर, रोहित मिश्रा यांनी मार्गदर्शन केले. मुख्य प्रशिक्षक डॉ. गणेश गावंडे यांनी प्रशिक्षित केले. यावेळी डॉ. झेड. ए. पठाण, डॉ. मोहन जोशी, डॉ. प्रवीण गडाख, प्रा. संतोष फुसे, प्रा. वसिम शेख, डॉ. हेमराज चोपकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. देवेंद्र देशमुख यांनी तर डॉ. शेहजाद सिददीकी यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...