आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाध्यक्षपद:काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी रिक्की कांबळे

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, अल्पसंख्याक विभागाचे चेअरमन वजात मिर्झा यांच्या आदेशावरून आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हा सचिव एस. सी. पारेख यांच्या शिफारशीवरुन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बदर चाऊस यांनी रिक्की राजेंद्र कांबळे यांची जिल्हा कॉंग्रेस अल्पसंख्याक विभाग कमिटीचे उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार केला.

यावेळी जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, अल्पसंख्याक विभागाचे जालना शहराध्यक्ष शेख मेहमूद, कार्याध्यक्ष राजेंद्र राख, जालना शहर उपाध्यक्ष डेविड कांबळे, विशाल कांबळे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...