आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:हनुमानघाट भागातून‎ कुकरी, चाकू, 2 एअरगन जप्त‎

जालना9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जालना‎ शहरातील हनुमान घाट भागातील २८ वर्षीय युवकास‎ पकडून त्याच्या घरातून कुकरी, चाकू व दोन एअर गन‎ शुक्रवारी जप्त केल्या. शेख सोहेल शेख सलीम असे‎ आरोपीचे नाव आहे.

एलसीबीचे पोलिस निरीक्षक‎ सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रमोद‎ बोंडले, जमादार सॅम्युअल कांबळे, गोकुळ कायटे, विनोद‎ गडदे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, फुलचंद गव्हाणे, कैलास‎ चेके, योगेश सहाने व महिला पोलिस नाईक चंद्रकला‎ शडमल्लू यांनी आरोपी शेख सोहेल याचा शोध घेऊन‎ त्याच्याकडून वर नमुद शस्त्रे जप्त केली.‎

बातम्या आणखी आहेत...