आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:भावजयीवर अत्याचार करणाऱ्या दिरावर गुन्हा

भोकरदन6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिराने भावजयीवर बलात्कार केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील एका गावात घडली आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेचा पती काही दिवसांपासून गायब आहे.

पीडितेचा दीर आरोपी व त्याची मुलगी हे दररोज तिला सोबत म्हणून संध्याकाळी झोपण्यासाठी तिच्याकडे येत होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दिराने भावजयीवर अत्याचार केला. पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, पोलिस निरीक्षक कुटुंबरे व त्यांच्या पथकाने तातडीने चक्रे फिरवत आरोपी दिराच्या मुसक्या आवळल्या.

बातम्या आणखी आहेत...