आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानकुंवर पात्र:विभागीय मार्शल आर्ट स्पर्धेसाठी दानकुंवर पात्र

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद येथे झालेल्या विभागीय मार्शल आर्ट स्पर्धेत जालना येथील श्रीमती दानकुवर हिंदी कन्या (मा ) विद्यालयाच्या सात विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. त्यांचा व्यवस्थापन समितीतर्फे सत्कार करण्यात आला.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र गुप्ता, सचिव मुकेश अग्रवाल, सहसचिव गणेश अग्रवाल, कोषाध्यक्ष संजय अग्रवाल, नरेश अग्रवाल, सुरेंद्र अग्रवाल, मुख्याध्यापिका गायत्री शुक्ला, राजेश देशपांडे, दीपा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...