आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखो मासे मृत:अंबड येथील जंगी तलावात मृत माशांचा पडला खच‎

अंबड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जंगी तलावात लाखो मासे मृत‎ अवस्थेत आढळून आले. हे मासे कशाने मृत‎ झाले याविषयी माहिती मिळू शकली नाही. जंगी‎ तलावाचे टेंडर काढण्यात आले होते. सदर टेंडर‎ सैफान फारुकी यांनी १९ लाख ९६ हजारांत घेतले‎ आहे. यादरम्यान सैफान फारुकी यांनी दोन ट्रॅक्टर‎ माशांची बीज सुमारे चार लाख ८० हजार रुपयाचे‎ बीज तलावात टाकले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी‎ तलावातील संपूर्ण मासे मृत अवस्थेत आढळून‎ तरंगत दिसले. याबाबत फारुकी यांना विचारले‎ असता, यामागे कुणाचातरी हात असावा असा‎ संशय त्यांनी व्यक्त केला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...