आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:अपघातातील जखमीचा मृत्यू,  सुरंगळी येथे अंत्यसंस्काऱ

भोकरदन8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन येथे बुधवारी झालेल्या स्कूटी व कार अपघातातील गंभीर जखमी होऊन मृत्यू पावलेले स्कूटीचालक भाऊराव सखाराम जाधव यांच्यावर सुरंगळी येथे गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्कूटी व कारच्या झालेल्या अपघातात जाधव हे जखमी झाले होते. भोकरदन येथे प्रथमोपचारांनंतर रात्रीच औरंगाबाद येथे उपचारासाठी नेले असता त्यांना तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.