आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रात्यक्षिके:स्वयं संरक्षण प्रशिक्षण शिबिरामध्ये विद्यार्थिनींना दिली प्रात्यक्षिके

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस परेग मैदानावर स्वयं संरक्षण शिबिराचा दोन दिवसांपासून सुरू आहे. विद्यार्थिनीवर अचानक अटॅक झाल्यास काय करावे,तसेच आपल्याकडे असणाऱ्या बॉटल्स पासून तर सेफ्टी पिनपर्यंत कसा वापर करावा,तसेच ॲसिड हल्ला झाल्यास ॲपोज कसे करावे, गुंडांपासून संरक्षण कसे करावे, याबाबत विद्यार्थिनींना प्रात्यक्षीक करून दाखविण्यात आले .

तसेच संजय सोनवणे यांनी सायबर क्राईमची माहिती दिली. कै. बाबुराव जाफराबादकर माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका एम. एस. कुलकर्णी, प्रगती भालेकर, संदीप इंगोले व विद्यार्थिनींनी सत्कार केला. कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...