आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:देशमुख यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर निवड

पिंपळगाव रेणुकाई2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील बालासाहेब देशमुख यांची नुकतीच भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्तीपञ देऊन निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल भाजप तालुकाध्यक्ष राजेद्र देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी बालासाहेब देशमुख यांनी सदर निवडीचा फायदा हा सर्वसामान्य नागरिकांना होणार असून संस्थेने टाकलेला आपल्यावरील विश्वास आपण सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी रामकृष्ण आहेर, ताराचंद आहेर, भगवान गावंडे, राजु धायडे, बाबू पठाण, मुन्ना पठाण, भगवान बोडके, आर. पी. देशमुख, दत्तू आहेर, अजय देशमुख, गोपाल देशमुख, नीलेश दळवी, ज्ञानेश्वर देशमुख, शफिक पठाण, सुरेश देशमुख, राजू बोर्डे, रामेश्वर देशमुख यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...