आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:कुंभारी सोसायटी चेअरमनपदी देशपांडे

भोकरदनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील कुंभारी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी रेणुका रवींद्र देशपांडे यांची, तर उपाध्यक्षपदी मधुकर बंडू पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी लेखापाल आर. एल. काकडे यांच्या अध्यक्षतेखाली व उपलेखापाल राजू सोळुंके, संस्थेचे सचिव एस. डी. रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सूर्यकांत पाटील, भाऊराव सहाणे, त्रिंबक सहाणे, अशोक सहाने, रामराव सहाणे, कल्पना पाटील, कृष्णा चाहुरे, सियाराम राजपूत, भीमराव दाभाडे, उपसरपंच गौतम साळवे, दादाराव दाभाडे, पंढरीनाथ पाटील, रावसाहेब पाटील, शालिकराव सहाने, प्रभाकर सहाने आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...