आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोषी पोलिसांवर कारवाईसाठी काढला माेर्चा:एसपी ऑफिसवर धडकले धनगर समाजबांधव

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी पोलिस ठाण्यातील काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिकाराचा दुरुपयोग करून काही जणांना मारहाण केल्याची अॉडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. या पोलिसांवर कारवाई हाेण्याच्या मागणीसाठी गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत सोमवारी जालना शहरातील अंबड चौफुली ते पोलिस अधीक्षक कार्यालय असा मोर्चा धनगर समाजाने काढला.

या आंदोलनाला बळीराम खटके, अशोक तारडे, पांडुरंग कोल्हे, दीपक बोऱ्हाडे, ओमप्रकाश चित्तळकर, डॉ. प्रकाश इंगळे, यादवराव राऊत, बापू मेटकरी, धनाजी गडदे आदींची उपस्थिती होती. मोर्चेकऱ्यांचे निवेदन प्रभारी पोलिस अधीक्षक इंदलसिंग भवरे यांनी स्वीकारले.

बातम्या आणखी आहेत...