आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढाकार:बालनिरीक्षणगृहाच्या मुलांना चादरींचे वाटप

जालना6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अग्रशक्ती बहू मंडळ तर्फे बाल निरीक्षण गृह च्या मुलांना चादर व मिठाईचे वाटप करण्यात आल्याची माहिती अध्यक्षा प्रीती मल्लावत यांनी दिली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाल न्याय मंडळ चे अध्यक्ष कारमोटे, बाल न्याय मंडळ चे सदस्य अॅड. अश्विनी धण्णावत, रामदास जगताप, सचिव ममता गुप्ता, कोषाध्यक्ष आयुषी बगडिया,रजनी अग्रवाल आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...