आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकल वाटप‎:तळणी येथील विश्वनाथ विद्यालयात‎ आठवीच्या विद्यार्थिनींना सायकल वाटप‎

तळणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंठा तालुक्यातील तळणी येथील विश्वनाथ‎ विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत इयत्ता आठवीच्या ३०‎ मुलींना सायकलीचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील‎ मुलीना शाळेत ये जा करण्यासाठी सुलभता व्हावी व मुलीची‎ शैक्षनीक ओढ वाढावी या हेतून मानव विकास अंतर्गत‎ सायकल वाटप करण्यात आले.

यावेळी गट साधन केंद्र मंठा‎ येथील साधन व्यक्ती बायस यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक,‎ शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...