आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप:जामखेड ग्रामपंचायत कार्यालयात दिव्यांगांना प्रमाणपत्राचे वाटप

जामखेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील जामखेड येथील ग्रामपंचायत कार्यालयात बांधकाम कामगारांना सुरक्षा संच आणि पेटीचे तसेच दिव्यांगांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रहारचे जिल्हा सचिव संदीप धुळे, गोरख डोईफोडे, दिनेश चौहान, नाथा निलाखे, दत्ता चव्हाण, लखन नवपुते, रामेश्वर पवार, भवानिसिंग चौहान यांच्यासह आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...