आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप:मंठा येथील रेणुका विद्यालयात विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके वाटप

मंठा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील रेणुका विद्यालयात विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली. तसेच शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सचिन राठोड, उपमुख्याध्यापक आर. के. राठोड, सुधाकर शिंदे, शरद वायाळ, विजय राठोड, सखुबाई राठोड, सुजाता शिंदे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...