आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप:पांढरी वस्तीवरील शाळेत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप

सिंधी काळेगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथील पांढरी वस्तीवरील शाळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी शालेय समिती अध्यक्ष उद्धव खर्जूले, मुख्याध्यापक विनोद तिळवणे, बंडू गिराम आदी उपस्थित होते.

शासन निर्देशानुसार जिल्हा परिषद जालनाच्या वतीने मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्याबाबत शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांच्या मार्गदर्शनानुसार पाठ्यपुस्तके वाटप तसेच नविन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिठाई वाटप व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.