आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप:जय भवानी प्राथमिक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

जालना13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर येथील जय भवानी प्राथमिक आश्रम शाळेत आमदार नारायण कुचे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी देविदास कुचे, हरिचंद्र शिंदे, अनिल कोलते, देवाजी बहुरे, पठाण युनूस, भगत चित्रा, शेख असिफ, बालासाहेब उगले, गणेश सुलताने, शाम जाधव, भानुदास बारगजे, संदीप सवाई, भाऊराव मदन, गणेश कुलकर्णी, जालम चुंगडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...