आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य:शाळेत शालेय साहित्य वाटप

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजूर येथील गायरान वस्ती प्राथमिक शाळा पारधी वस्ती येथे स्व. कै. संजय नारायण घुगे यांच्या १४ व्या स्मृतिप्रीत्यर्थ विशाल घुगे, दीपक घुगे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

मेस्टा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माउली पुंगळे यांच्या हस्ते वंचित घटकातील विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल व चॉकलेट वाटप करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मंगेशराव जाधव, सोमीनाथ ढाकणे, पोपटराव तायडे, मुख्याध्यापक दादाराव काळे, एम. पी. तागड यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...