आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य वाटप:हरतखेडा येथे टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप

मठपिंपळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील हरतखेडा येथे स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वही, पेन शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी सरपंच रंजीत येडे, उपसरपंच राजु बागवान, ग्रामपंचायत सदस्य जितु शेरे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अशोक सराटे, उपाध्यक्ष सलीम भाई बागवान, रब्बानी बागवान, कलीम शेख, वसीम पठाण, इरफान बागवान, मोहसीन बागवान आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...