आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्याचे वाटप:राजूर येथील गायरान वस्ती प्राथमिक शाळेत शालेय साहित्याचे वाटप

राजूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजूर येथील गायरान वस्ती प्राथमिक शाळा पारधीवस्ती येथे स्व. कै. संजय नारायण घुगे यांच्या १४ व्या स्मृतिप्रीत्यर्थ निमित विशाल घुगे, दिपक घुगे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. मेस्टा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली पुंगळे यांच्या हस्ते वंचित घटकातील विद्यार्थ्यांना वही, पेन , पेन्सिल व चॉकलटे वाटप करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मंगेशराव जाधव, सोमीनाथ ढाकणे, पोपटराव तायडे, मुख्याध्यापक दादाराव काळे, एम. पी. तागड यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...