आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप‎:रामसगाव येथे दिव्यांग व ज्येष्ठ‎ नागरिकांना चादरींचे वाटप‎

तीर्थपुरी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या‎ वाढदिवसाच्या निमित्ताने रामसगाव येथील‎ ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांना बुधवारी‎ ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

यावेळी‎ सरपंच प्रशांत भालेकर, उपसरपंच लालावंती‎ भोजने, ग्रामसेवक मघाडे, ग्रामपंचायत सदस्य‎ नकुल भालेकर, शिवाजी भोजने, सुधीर‎ भालेकर, नरहरी हिवाळे, रंगनाथ भालेकर,‎ संतोष भालेकर, किशोर भालेकर, किरण‎ भालेकर, अक्षय भालेकर आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...