आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॅबचे वाटप:जय भवानी आश्रमशाळेत टॅबचे वाटप

बदनापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर तालुक्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण मिळावे या हेतूने बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्या संकल्पनेतून बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन तर्फे प्राप्त झालेले टॅब कै.तिलोकचंद कुचे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित औरंगाबाद, जय भवानी प्राथमिक आश्रमशाळा बदनापूर या शाळेतील इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना संस्थेचे कोषाध्यक्ष तथा भाजपा अनुसुचित जाती व जमाती जालना जिल्हाध्यक्ष देविदास कुचे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी पठाण, चुंगडे, जाधव, उगले, शेख, सुलताने, बारगजे, कुलकर्णी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...