आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहर घर तिरंगा या मोहीमे अंतर्गत जालना जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने गुरूवारी आयोजित बैठकीत तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अनिल व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत राष्ट्रध्वज देण्यात आले. जिल्ह्यातील सर्व छायाचित्रकारांनी राष्ट्रध्वज तिरंगा ध्वज घरावर फडकवावा असे आवाहन केले.
यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष मधुसूदन दंडारे, मोहन मिटकरी, राजेश खर्डेकर, सोनाजी ननवरे, श्याम गिराम, राजेश कंठाळे, लक्ष्मीकांत नारळे, उत्पल घोरपडे, मनोज लोणकर, निलेश बोरसे, जका कादरी, गौतम वाघमारे, गणेश पावले, भरत मोहिते, वसंत चौधरी, राजू हटकर, विजय गुंटूक, शरद सोनटक्के, किशोर कारगुडे, राहुल नासिककर, रमण उपाध्याय, नितेश सोलाट, चक्रधर बळप, कृष्णा जेवरे, नागेश जेवरे, ललेश वरगंटे, अनिल लोखंडे, सागर टोटे, श्रेयस बुजाडे, गोकुळ मुंडे, महेश मंचेवार, यश मंचेवार, रामेश्वर शिंदे, वैभव मुंगीकर, भानुदास काळे, दिलीप खडसे, राहुल शिंदे, प्रशांत जिगे, विश्वंभर भांदर्गे, परमेश्वर क्षीरसागर, संजीव खांडेभराड आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.