आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप:सोनगिरी येथे भटक्या जमातीतील मुलांना उबदार कपड्यांचे वाटप

वरुड बुद्रुक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील सोनगिरी येथील समाजसेवक विशाल पिंपळे यांनी मदत फाउंडेशतर्फे आमदार संतोष दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त भटक्या जमातीतील मुलांना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले.

मोलमजुरी करून पोटाची खळगी भरवणारे गरजू व पैशाअभावी शिक्षणातून वंचित राहिलेले त्यांचे छोटे छोटे मुलांना थंडीचे दिवसात उब यावी म्हणून उबदार कपडे, मिठाईचे वाटप करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...