आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकारिणी:व्हाइस ऑफ मीडियाची जिल्हा कार्यकारिणी

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

व्हाइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची जालना जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून, जिल्हाध्यक्षपदी अविनाश कव्हळे, कार्याध्यक्ष म्हणून संजय देशमुख, संजय काठोडे, सरचिटणीस म्हणून राजेश भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

व्हाईस ऑफ इंडिया पत्रकार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात आयोजित एका बैठकीत सदरील नियुक्तीची घोषणा करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष-सुहास कुलकर्णी, अहमद नूर,रवी जैस्वाल, साहील पाटील, सहचिटणीस विष्णू कदम, कोषाध्यक्ष भगवान साबळे, राजेश भिसे, संघटक उमेश वाघमारे, लियाकत अली, विजय साळी, महजबीन शेख, प्रसिद्धी प्रमुख-संतोष भुतेकर, सदस्य-मधुकर मुळे, संदीप बदनापूरकर, अशोक मिश्रा, अंकुश गायकवाड, मार्गदर्शक -जेष्ठ पत्रकार अंकुश देशमुख, लक्ष्मण राऊत, सुरेश केसापूरकर, बद्रीनाथ टेकाळे, दिलीप राठी, भीमराव इंगळे, भरत धपाटे, संजय भरतीया, कृष्णा तिडके आदींचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...