आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिवेशन:जिल्हा ग्रंथालय असोसिएशनचे आज टेंभुर्णी येथे होणार अधिवेशन

टेंभुर्णी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना जिल्हा ग्रंथालय असोसिएशनचे २५ वे एक दिवसीय वार्षिक अधिवेशन जालना जिल्हा ग्रंथालय असोसिएशन व टेंभूणी येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय यांच्या सयुक्त विद्यमाने ११ डिसेंबर आयोजित करण्यात आले आहे या अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी १०.३० वा. औरंगाबाद विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी आमदार संतोष दानवे तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे कार्यउपाध्यक्ष खंडेराव सरनाईक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश पाटील, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह संतोष ससे, नगराध्यक्षा सुरेखा लहाने, टेंभूर्णीच्या सरपंच सुमनताई म्हस्के, उपसरपंच मनीषा पाचे, सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र ठाकरे, ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल वाघ, ज्ञानेश्वर पैठणे,अधिक्षक अनिल बाविस्कर,शंकर पवार, रामधन कळंबे, जिल्हा परिषद सदस्य शालिकराम म्हस्के,प्राचार्य भास्कर चेके,मानव सेवा मंडळचे प्रांतसचिव नसिम शेख,ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालयाचे अध्यक्ष कैलास बियाणी, ा ग्रंथालय असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजशेखर बालेकर, उपाध्यक्ष देविदास देशपांडे यांची उपस्थिती राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...