आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:मोबाइलवरील ओटीपी कुणालाही सांगू नका

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरासह जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.‎ यामुळे नागरिकांनी काेणालाही ओटीपी सांगू नये, मोबाइलवर आलेल्या लिंक‎ ओपन करू नये, नवीन अॅपमध्ये आपली गोपनीय माहिती देऊ नये, असे‎ आवाहन सायबर पोलिसांकडून केल्या जात आहे.

दरम्यान, सायबर‎ गुन्ह्यांबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांकडून केल्या‎ जात आहे. याबाबत सावधानता बाळगावी, असे आवाहन केल्या जात आहे.‎

बातम्या आणखी आहेत...