आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:डॉ. आंबेडकर व्याख्यानमालेची‎ कार्यकारिणी बैठकीत जाहीर‎

जालना‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला ही‎ गेल्या वर्षे ४६ वर्षापासून सुरु असून‎ यावर्षीच्या व्याख्यानमालेचे अध्यक्षपदी‎ दिपक धामने तर सचिवपदी राजेश राऊत‎ यांची निवड झाली. सकीय विश्रामगृहात‎ सुधाकर रत्नपारखे यांच्या अध्यक्षतेखाली‎ बैठक घेण्यात आली. यावेळी नूतन‎ पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.‎

यावेळी ज्येष्ठ नेते अ‍ॅड. बी. एम. साळवे,‎ अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण, गणेश रत्नपारखे,‎ परमेश्वर गरबडे, बबनराव रत्नपारखे, प्रमोद‎ रत्नपारखे, सुधाकर रत्नपारखे, सुनिल‎ साळवे, संजय इंगळे, महेंद्र रत्नपारखे, भारती‎ हेरकर, संजय हेरकर, अरुण मगरे, कैलास‎ रत्नपारखे, अशोक रगडे, योगेश रत्नपारखे,‎ मिलिंद कांबळे, विनोद भगत, बाबासाहेब‎ सोनके, राजु गवई, पपू चत्रे, अच्युत मोरे,‎ सुशील वाठोरे, अशोक घोडे, महेंद्र बनकर,‎ प्रभाकर घेवंदे, अंकुश चव्हाण, डि. वाय.‎ मोकळे, सिध्दार्थ मोरे, प्रकाश वाघ, चतुरसिंग‎ गोफणे, डॉ. अशोक घोडे, गोविंद पतंगे,‎ उमेश कुटे, विलास रत्नपारखे, प्रकाश‎ खरात, सचिन मुळे, नाना जाधव, अकबर‎ इनामदार, चाऊस यांच्यासह राजकीय,‎ सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या‎ संख्येने उपस्थित होते. यावर्षी विद्वान,‎ विचारवंत व्याख्याते आमंत्रित करण्याचा‎ निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.‎ सुत्रचालन प्रमोद रत्नपारखे यांनी तर संजय‎ इंगळे यांनी आभार मानले.‎‎

बातम्या आणखी आहेत...