आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:डॉ. एपीजे अब्दुल कलाम आयकॉन; डॉ. गोपाल बछिरे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

जालना23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील डॉ. गोपाल बछिरे यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम आयकॉन आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार करून डॉ गोपाल बछिरे यांना पत्नी संगीता यांचेसह सन्मानित करण्यात आले.आचार्य रतनलाल सोनग्रा, अभिनेत्री हेमांगी राव, अभिनेता अर्जुन यादव, अभिनेत्री शिल्पा अवस्थी डॉ.देवानंद तांडेकरज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

समता साहित्य अकादमी इंडिया यांच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतातील निवडक व्यक्तींना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करून त्यांचे मनोबल वाढविण्याचे कार्य समता साहित्य अकॅडमी इंडियाच्या वतीने करण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...