आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:डॉ. देविदास पवार  "द बेस्ट स्पाईन अँड पॅरालिसी सेंटर’ पुरस्काराने सन्मानीत

सिंधी काळेगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना येथील सुप्रसिद्ध नस ग्याप व अर्धांगवायू तज्ञ डॉ. देविदास पवार यांना नुकताच सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते ‘द बेस्ट स्पाईन अँड पॅरालिसी सेंटर हा अवॉर्ड देण्यात आला.त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जालना शहरातील सिंदखेडराजा चौफूली येथील सम्यक नस क्लिनिक अँड स्पाईन केयर सेंटरचे संचालक डॉ. देविदास काशिनाथ पवार यांना नाशिक येथे सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते अवॉर्ड देण्यात आला. डॉ. पवार यांच्याकडे अर्धांगवायू रूग्ण झोपून आलेले त्यांच्याकडे चालून जातात तसेच मणक्याचे ग्याप असेल नस बंद असेल या विकारा मध्ये ते खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्यांना हा अवॉर्ड देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बातम्या आणखी आहेत...