आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजयी:व्यवस्थापन परिषदेवर डॉ. पाथ्रीकर विजयी

बदनापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभा सदस्यांसाठी झालेल्या मतमोजणीत व्यवस्थापन परिषद सदस्यांमधून बदनापूर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एम. डी. पाथ्रीकर ह्या विजयी झाल्या आहे तर अभ्यास मंडळावर याच महाविद्यलयाचे डॉ.खान नाजमा ह्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत तर आजच्या मतमोजणीत डॉ. राहुल हजारे, डॉ. जीवनज्योती निकाळजे ह्या विजयी झाल्या आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत संस्थाचालकांच्या चार जागांसाठी ८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. राष्ट्रवादीचे डॉ.सतीश चव्हाण यांच्या उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून डॉ. एम. डी. पाथ्रीकर विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. आज विविध गटाच्या निवडणुकीची मतमोजणी करण्यात आली असता बदनापूर महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राहुल हजारे व गृह विज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ.जीवनज्योती निकाळजे विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...