आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहीहंडी उत्सव:मांडवा येथील पद्मभूषण डॉ. बारवाले विद्यालयात रंगला दहीहंडी उत्सव

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पद्मभूषण डॉ. बद्रीनारायण बारवाले विद्यालय मांडवा जन्माष्टमी निम्मित दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी शाळेतील मुला मुलींनी राधा- कृष्णाचा वेष परिधान करून या उत्सवात हजेरी लावली.

शिक्षकांनी मुलांना गोकूळ आष्टिमी आणि दहीहंडी ची माहिती दिली.तसेच मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडली.त्या नंतर दही काल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला.या वेळी संस्थेचे अध्यक्ष किसनराव सोलाट ,मुख्याध्यापक व सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सह सर्व विद्यार्थी.

बातम्या आणखी आहेत...