आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:निमखेडा खुर्द सोसायटीच्या चेअरमनपदी कोरडे तर व्हाइस चेअरमनपदी फलके

जाफराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

]तालुक्यातील निमखेडा खुर्द येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमपदी आनंदराव कोरडे तर व्हाईस चेअरमनपदी यशवंतराव फलके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आत्माराम कोरडे, दादाराव चौधरी, लक्ष्मण कोरडे, परसराम चौधरी, शेषराव कोरडे, शिवाजी फलके, श्रीमंत राजभोज, रंगनाथ पवार, दामोधर फलके, समाधान फलके, शिवाजी कोरडे, राहुल राजभोज, नारायण कोरडे, विशाल फलके यांच्यासह आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...