आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्र दुर्गा महोत्सव साजरा:रामराज्य मित्रमंडळातर्फे दुर्गा महोत्सव

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुना जालना भागातील आनंदवाडी, ब्राह्मण गल्ली परिसरात रामराज्य मित्रमंडळातर्फे नवरात्र दुर्गा महोत्सव साजरा केला जात असून विविध धार्मिक उपक्रम राबविले जात आहेत. मंडळाचे मार्गदर्शक राम तौर यांच्या हस्ते सपत्त्निक दुर्गा मातेची आरती करण्यात आली.

या वेळी अध्यक्ष सागर गायके,सचिव अमोल बोराडे, उपाध्यक्ष ममतेश चव्हाण, सुरेश गायके,देवानंद बोराडे, आकाश गरड, गजानन मिरकुट, गणेश जुनगडे, गंगाधर दसमले, अभय यसके, गणेश चौधरी, किशोर सावळे, अमोल कंडारे, अविष्कार कंडारे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...