आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:अधिसभा सदस्यपदी निवड,  प्रा. डॉ. कैलास पाटील यांचा केला सत्कार

जाफराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकत्याच पार पडलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अधिसभा निवडणूकीमध्ये जाफराबाद येथील सिध्दार्थ कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. कैलास पाटील हे इंग्रजी विभागातून इंग्रजी विषयाच्या विद्यापीठ अभ्यास मंडळावर निवडून आले आहेत.

याबद्दल संस्थेचे अध्यक्ष जनार्दन म्हस्के, प्राचार्य प्रा. डॉ. सर्जे, मराठी विभागाचे प्रा. डॉ. विजय पाटील, नगराध्यक्षा डॉ. सुरेखा लहाने, प्राचार्य एस. पी. भालके, पी. जी. राऊत, प्राचार्य डॉ. एस. एस.आमले यांच्यासह प्राध्यापक, मित्र परिवारातून अभिनंदन केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...