आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:रिपाइं (आठवले) जिल्हा कार्याध्यक्ष‎ मुकूंदराव पाईकराव यांची निवड‎

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया‎ (आठवले) गटाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक‎ अॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांच्या निवासस्थानी होऊन‎ यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हा‎ कार्याध्यक्षपदी मुकूंद पाईकराव यांची निवड करण्यात‎ आली. या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात‎ आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश रत्नपारखे,‎ मराठवाडा सचिव सुधाकर रत्नपारखे, सतिष‎ वाहुळे, बबनराव रत्नपारखे, मधुकर बोबडे, डॉ.‎ सुमिता चव्हाण, राजेंद्र भिंगारदिवे, महेंद्र रत्नपारखे,‎ लहु उघडे, प्रकाश रुपवते, अनिल खिल्लारे, विजय‎ खरात, बेबीबाई कांबळे, सुरेश खरात, राजेंद्र साबळे,‎ नईम बेग, राहुल कांबळे, राहुल आदमाने, रमेश‎ चव्हाण, हंसराज भिंगारदेव, स्वप्नील गायकवाड,‎ अजझर पठाण, संजय म्हस्के आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...