आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना:जालना जिल्हा परिषद प्रशाला मुलांची येथे प्रवेशोत्सव साजरा

जालना14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जिल्हा परिषद (मुलांची) प्रशालेत बुधवारी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी गीता नाकाडे, मुख्याध्यापक प्रकाश कुंडलकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद आठवे, सुनील साठे, कलीम चौधरी, अरुण नंद, यशवंत कुलकर्णी, डॉ. शिवनंदा मेहत्रे, संजय कायंदे, मोहम्मद मुजम्मिल, जरीना अख्तर, नजमा शेख, लतीफ शेख, शिल्पा झोल, ऋतुजा तोटे, कल्याण गव्हाणे, वैशाली काकडे, अर्चना जाधव, दिगंबर गुळसकर, पुजा झोरे यांच्यासह नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...