आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरपाई:पिकाचा विमा काढूनही नुकसान भरपाई मिळेना

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर तालुक्यातील ढासला येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस पिकाचा विमा भरला असतानाही विमा कंपनीकडून काहीच भरपाई मिळाली नाही. नैसर्गिक संकटात या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. याबाबत तक्रार करुनही विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

शेतकरी साहेबराव संपतराव शेळके, माणिकराव देवराव शेळके, कुमार चव्हाण, मारुती धोंडिबा शेळके, रामेश्वर शेळके, योगेश चव्हाण, सर्जेराव शेळके, सत्यभामा शेळके, पार्वती शेळके, देविदास शेळके, हिंमतराव शेळके, धनंजय चव्हाण, दादाराव भोसले आदींनी तक्रार केली.

बातम्या आणखी आहेत...