आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोतीबिंदू निदान:जाफराबादेत नेत्र तपासणी शिबिर

जाफराबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील फातेमाबी उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी नगराध्यक्षा डॉ. सुरेखा लहाने यांनी ग्रामस्थांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन केले. यात २६७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी अजगर अलीखान, बिंदियाब चाऊस, हारुण पठाण, नगरसेवक शेख मुजीब, फईम खासाब, तालेब, जकी खान, रवी हिवाळे, जावेद हाजी साहब, तैजीब कुरेशी, मुस्ताक शेठ, विजय गोफने, अफसर खान डॉ. निधी सिंग, संतोष नाईक आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...