आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य सेवा:केदारखेडा आरोग्य केंद्रात 40 रुग्णावर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया

केदारखेडा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४० रूग्णावर बीनटाका कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली. केंद्रांतर्गत जवळपास २८ गावांतील ग्रामस्थांना आरोग्य सेवा पुरवली जात आहे.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल कोल्हे, डॉ. इशरत फारुकी, डॉ. जवरीकर, डॉ. संदिप घोरपडे, डॉ. अशोक बेलखेडे, डॉ. हिरानी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रघुवीर चंदेल यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...