आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोप:वीज वितरण कंपनीचे लक्ष्मीकांत सुरडकर यांना निवृत्तीबद्दल निरोप

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मस्तगड महावितरण वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ लक्ष्मीकांत सुरडकर यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मस्तगड येथील महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने निरोप देण्यात आला.

यावेळी अंजली सुरडकर, पुरूषोत्तम सुरडकर, रूपाली सुरडकर, सुलभा देशमुख आदींची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता भुषण पहुरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उपकार्यकारी अभियंता व्ही. आर. गांधले, सहाय्यक अभियंता वैभव महाजन, उपव्यवस्थापक प्रशांत लोंढे आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचालन गणेश डांगे यांनी केले. कार्यक्रमास बाबासाहेब वानखेडे,शिवलाल घाडगे, शेख शकील आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...