आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:केदारखेडा येथे शेती शाळेतून शेतकऱ्यांना तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

केदारखेडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केदारखेडा भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे ज्ञानेश्वर जाधव यांच्या शेतात शेती शाळा घेण्यात आली. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक धैर्यशील पाटील यांनी परंपरागत कृषी योजना अंतर्गत सेंद्रिय शेती धोरण आणि पीक याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी कृषी मार्गदर्शक सुनील कऱ्हाळे, विष्णू जाधव, समाधान ढवळे, एकनाथ खरात, भरत जाधव, सोमिनाथ जाधव, परमेश्वर पालोदे, संजय सावंत, रामेश्वर जाधव, राजु जाधव, नितीन जाधव, इजाज शेख आदी होते.

बातम्या आणखी आहेत...