आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:भोकरदन येथे भारतीय सैन्यदलात निवड झालेल्या युवकांचा सत्कार

भोकरदनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन येथे स्वराज्य संघटनेच्या वतीने भारतीय सैन्यदलात निवड झालेल्या युवकांचा सत्कार तालुकाप्रमुख विकास जाधव यांनी केला. यावेळी जवान आकाश सोनवणे, गजानन सहाने, अमोल मोरे,शुभम बदर, जगन्नाथ पवार,शदिपक गिरणारे, किशोर यशवंते, विनोद गिरणारे, सतिश इंगळे, विशाल वाकेकर, अक्षय बदर, नितीन काकडे, पृथ्वीराज गाढे, धम्मपाल काळे यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी स्वराज्य संघटनेचे भूषण जाधव, रंजित जाधव, किशोर तळेकर, हरी डमाळे, सचिन दारून्टे, लहू सिरसाठ, दत्ता सिरसाठ, कुणाल गायकवाड, समा ढोले, शंकर महाराज राऊत, विशाल घोडके, इम्रान शहा,दिपक जाधव, सुरज मव्हारे, आनंदा कानडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...