आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात प्रथम:जिल्हास्तरीय कुडोस मार्शल आर्ट स्पर्धेत शर्वरी कासार जिल्ह्यात प्रथम

जालना12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा राजूर येथील आठवी वर्गातील विद्यार्थिनी कुमारी शर्वरी सुरेश कासारे हिने जालना येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुडोस मार्शल आर्ट स्पर्धेत प्रथम क्रमांक घेऊन विजेती ठरली आहे. तिच्या या यशाबद्दतल तिचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...