आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:बारवालेच्या माजी विद्यार्थिनी पूर्वा तवरावाला, माकोडे यांचा सत्कार

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची लाकडापासून ४ हजार वर्ग फूट क्षेत्रावर प्रतिकृती साकारली. हा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी ग्राफिक डिझायनर पूर्वा संजय तवरावाला आणि शुभम माकोडे यांचा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस यांच्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस परीक्षेमध्ये विभागीय पातळीवर सर्वप्रथम आल्याबद्दल महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र बारवाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्या कविता प्राशर यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

बातम्या आणखी आहेत...