आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा:माजी विद्यार्थ्यांनी मेळाव्यात जुन्या आठवणींना दिला उजाळा

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नूतन माध्यमिक विद्यालयाच्या २००३-०४ बॅचचे दहावीतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अशोक केदार तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे अध्यक्ष राजेंद्र राख, संगिता राख, प्रल्हाद वाघ, प्रशांत वाघ, कुलकर्णी, घुगे, सोनुने, कांबळे, पाटील, पांडे, मानापुरे, खेडेकर, घोळवे, विनायक रासवे, परदेशी, आर. बी. राठोड, कडुबा कुईरे, धरमसिंग होलीेए यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक काळुसे यांनी केले. यावेळी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केलं.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रवींद्र देशमुख यांनी तर विशाल सिरसाट यांनी आभार मानले. समारोप खेडकर यांच्या गझलने झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ईश्वर बिल्होरे, गणेश चाटे, विजय गिरी यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी जगदीश कुऱ्हाडे,रणजित घुसिंगे, सतीश वाघ, रामेश्वर भोसले, सिद्धेश्वर घोडकी, कृष्णा राऊत, विष्णू गरड, दिगांबर माळचिमने, रवींद्र शिराळे, संगिता राऊत, राजकौर राऊत, कोमल माने, आराधना जाधव, मनिषा चापुलकर, निर्मला खुपसे, मनिषा उबाळे, वर्षा दांडगे, वर्षा लोंढे, प्रियंका शिरसाठ, मनिषा दांडगे, ईश्वर बिल्होरे, रवी देशमुख, विजय गिरी, गणेश चाटे, रवींद्र शिराळे, घनश्याम निकाळजे, इराफान शेख, आकाश वाव्हळ, पवन क्षीरसागर, शेख इमरान, अजिम अन्सारी, काकासाहेब शिंदे, वैभव चिनके, रवी पांडव, विशाल शिरसाठ, एकनाथ ढोबळे, गणेश डिघुळे, शेख मकसुद यांच्या सह शेकडो विद्यार्थीं, विद्यार्थिनींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...