आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:लायन्स क्लब गोल्डतर्फे मोफत शिबिर

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लायन्स क्लब ऑफ जालना गोल्ड ग्रुपतर्फे १४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिनानिमित्त डॉ. राजेश सेठिया यांच्या आरपी रोडवरील रुबी हॉस्पिटल येथे मोफत मधुमेह, रक्तदाब तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मधुमेहतज्ज्ञ डॉ. सेठिया संबंधितांच्या शंकांचे निरसन करून मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान लाभ घ्यावा, असे आवाहन प्राइडच्या अध्यक्षा साधना पवन सेठिया, अशोक हुरगट, रामकुंवर अग्रवाल, रामदेव क्षत्रिय, आशा बगडिया, गीता गुप्ता, शरद जैस्वाल, किशोर गुप्ता व माजी प्रांतपाल विजय बगडिया यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...