आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोजन:चिखली येथील तीनशे बांधकाम कामगारांना दिले मोफत भोजन

चिखली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर तालुक्यातील चिखली येथे महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार विभागच्या वतीने तीनशे बांधकाम कामगारांना शुक्रवारी भोजन वाटप करण्यात आले. यासाठी भाजपा कार्यकर्ते मोहन जैस्वाल यांनी पाठपुरवठा केला.

यावेळी अशोकराव देशमुख, देवेंद्र देशमुख, मुनाफ कुरेशी, बाबासाहेब देशमुख, ऋषिकेश मिसाळ, गणेश शेळके, संजय रगडे, नांदकुमार देशमुख, राजेश रगडे, बाळू गोलंडे, रुपेश जैस्वल, विश्वजीत देशमुख, पुष्काराज देशमुख, भिकन शहा, मुबारक शहा, नूर सय्यद, रामदास शेळके, कृष्णा पिसाळ, ऋषी राऊत आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...