आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्ण:स्वातंत्र्यसेनानी शहीद टिपू सुलतान जयंतीनिमित्त रुग्णांना फळवाटप

जालना11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यसेनानी शहीद टिपू सुलतान जयंती, संविधान दिवस आणि प्रबोधनकार ठाकरे स्मृतिदिनानिमित्त टिपू सुलतान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सय्यद करीम बिल्डर यांच्या वतीने २० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता शहरातील गांधी चमन येथील महिला व बालरुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले.

यावेळी डॉ. एम.एस. गौल, गोकूळ स्वामी, शेख शकील, सलीम काझी, ॲड. सुभानी अयाज, शेख जमीर, मजहर सौदागर, मुजम्मील कुरेशी, गणि खान, इम्रान बिल्डर, शेख मन्सूर, इलियास मुसा, करीम लोहार बिल्डर, सजिद बिल्डर, अफसर मिर्झा, शुन्नी पठाण, शेख राजमोहंमद, शेख शाकूर, सलमान बिल्डर, असलम पठाण, शाहेद मिर्झा, अफजल खान, शेख सलीम आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...