आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजरात परिसर:गण गण गणात बोतेच्या गजरात परिसर दणाणला

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सहकार बँक कॉलनी परिसरात असलेल्या गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे सकाळी श्रींचा अभिषेक, दुपारी महाआरती, बावन्नी, गण गण गणात बोते चा नामजप, प्रार्थना, करून भाविकांना प्रसाद वितरित करण्यात आला.

यावेळी बिडवे महाराज, संस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव आर्दड, सचिव संपतराव पाटील, दिगंबरराव पळसकर, सोपानराव लोखंडे, श्रीपत खरात, रामकिसन बदर, रमेश रकटे, नारायण मोताळे, पद्माकर शिंदे, केशव पंचभय्ये, रमाकांत पिंपळे, उमेश देशमुख, भाविकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...